बीड जिल्ह्यातील भुईकोट व गिरिदुर्ग किल्ला किल्ले-धारूर| Dharur Fort | 2024

traceofindia
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

चला तर पुन्हा आपण एकदा आता एक बीड जिल्ह्यातील असा भुईकोट किल्ला व गिरीदुर्ग असा एक निजाम कालीन असा किल्ल्याला आपण आज भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर तो किल्ला म्हणजे आपल्या जवळचा असलेला किल्ले धारूर आणि या किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत. तर चला तर आपण आज या आपल्या किल्ल्याविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या ब्लॉगच्या माध्यमातून …

आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले होऊन गेले त्या किल्ल्यापैकी एक मराठवाड्यामध्ये जो आज किल्ला आपण पाहणार आहोत, तो किल्ला म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर मराठवाड्यामध्ये अनेक भुईकोट किल्ले आहेत अशाच एक किल्ल्यापैकी तो किल्ला म्हणजे किल्ले धारूर. तो किल्ला म्हणजे अत्यंत बलदंड आणि असा मजबूत आहे. आणि तो आजही भक्कम अशा स्थितीत उभा राहिलेला तो म्हणजे धारूर चा किल्ला मंग चला आपण धारूर चा किल्ला पाहण्यासाठी आणि अशाच ऐतिहासिक किल्ल्याची म्हणजे आपल्या धारूर किल्ल्याची आज माहिती पाहणार आहोत.

आज मी जात आहे एका बीड जिल्ह्यामधील असलेल्या एका ऐतिहासिक शहराला म्हणजे तिथल्या एका किल्ल्याला भेट देण्यासाठी ज्याचं असं नाव आहे धारूर शहर किंवा धारूर चा किल्ला मग तर या किल्ल्याविषयी आपण माहिती पाहूया. दारूच्या किल्ल्याला दारूच्या किल्ल्याला दारूचा किल्ला असे म्हणून सुद्धा ओळखले जाते राशन आपण एका प्राचीन आणि ऐतिहासिक गडाला आज भेट देणार आहोत. चला तर मग आपण पाहूया आज बीड मार्गे जाण्यासाठी आपल्याला 58 किलोमीटर धारूर किल्ल्यावर जाण्यासाठी लागणार आहेत. तर अंबाजोगाई लातूर म्हटलं तर 80 किलोमीटर डिस्टन्स आहे राज्यातील सर्वे रस्ते राजधानीकडे जातात त्यामुळे रस्त्यावर असलेल्या धारूर गावची बाजारपेठ भरभराटीस आलेली आहे. आणि या पुढील काळात या भागावर चा ज्या सुविधा असणार आहेत. राष्ट्रकूट धारूर येथे किल्ला बांधलेला गेला तो पहिला गोविंद यांनी बांधलेला गेलेला आहे. आणि त्याचे नाव राष्ट्रकूंनी त्यावेळी महादुर्ग असे ठेवण्यात आले होते आणि हा जो किल्ला आहे.

किल्ले धारूर किल्ला तो कोणत्या दगडापासून मानलेला आहे ते आपण पाहूया

 • हा जो किल्ला आहे तो अत्यंत साध्या दगड एकमेकांवर फिरवून या गडाची अतिशय सुंदर अशी तटबंदी उभारण्यात आलेली आहे. आणि आज आपल्याला हा किल्ला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो आज या किल्ल्यावर ती खूप पाऊस येत आहे.
 • आणि त्या कारणाने आपण थोडं पंधरा-वीस मिनिटे थांबूया आणि पंधरा-वीस मिनिटे थांबल्यानंतर पाऊस थोडासा कमी होईल अशी आपल्याला आशा आहे.
 • आपण पंधरा-वीस मिनिटे प्रतीक्षा करू आणि त्यानंतर पुढे आपण किल्ला पाहण्यासाठी चाललेलो आहोत. तर मित्रांनो पंधरा-वीस मिनिटे थांबल्यानंतर पाऊस सुद्धा कमी झालेला आहे.
 • आपण आता पुढे जात आहोत तिला पाहण्यासाठी आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला आपण किल्ल्यामध्ये जात आहोत प्रवेश करीत आहोत.
 • आपल्याला एक मेन दरवाजा दिसेल आणि आपण त्याच्या बाजूला डाव्या बाजूला तो दिसतो म्हणजे दुसरा दरवाजा आहे. आणि आपल्याला याच बाजूने पुढे तो डाव्या बाजूने आपल्याला पुढे जायचं आहे तर मग आपण आता पुढे चला जाऊ मग मित्रांनो आपण आता अंबरखाना संपूर्ण आज आपण अंबरखान्याविषयी इतर अंबर खाण्याची वास्तुशांती वास्तुशाहो सुद्धा चांगल्या परिषदेत आहे. आणि अजूनही आमिर खान खूप वास्तुशाबू दिसत आहे.
 • आपल्याला आत मध्ये आलो आहोत आणि आपल्याला आत मध्ये आल्यानंतर आपल्याला एक पायवाट दिसलेले आहे आणि ती अशी पायवाट आहे. ती आपण खाली जायचं म्हटलं तर ती पायवाट जाण्यासाठी आपल्याला उपयोग पुढील मग चला तर आपण या पायवाटाने आपण आत मध्ये प्रवेश जाऊया तर ती पायवाट केलेली दगडांची ही ऐतिहासिक तर वाटत नाही. तर आत्ताचे काही वर्षांपूर्वी व काही महिन्यापूर्वी केलेली दिसते.
 • तर यापुढे आपल्याला जायचं आहे ते म्हणजे गवतातून आणि गवतामधून जायचं म्हटलं की थोडं आपल्याला भीती वाटते पण आपण आज गडावर पाहायला आलो आहोत तर आपण पाहण्यासाठीच चला जाऊया पुढे मंग हा जो किल्ला आहे. तो राष्ट्रकुटांनी त्यावेळी एका दानपत्रात असा या किल्ल्याचा वयात किल्ल्याची नोंद धारूर अशी केलेली आहे.
 • आणि त्यानंतर देवगिरीचे यादव या त्यावेळी सत्तेत असताना त्या भागावर म्हणजे सध्याचा जो किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये यादवांचा शेवट झाला झाला असं म्हटलं येते आणि त्या काळामध्ये धारूर सुद्धा हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले होते.

बहामनी घराण्याचा एक असा लोकप्रिय राजा :-राजा मोहम्मद शहामनी

 • मंग चला तर मग पुढे एक राजा तो म्हणजे बहामनी घराण्याचा एक असा लोकप्रिय राजा तो नववा राजा मोहम्मद शहामनी याने 22 सप्टेंबर 1422 मध्ये गुलबर्गाची राजधानी ही बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्याकाळी उदगीरचे महत्त्व वाढले. मित्रांनो तुम्ही पाहू शकता की किल्ले धारूर हा त्याची तरबंदी अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि खूप छान अशा पद्धतीने त्या ठिकाणी रचना सुद्धा केलेली आहे. आणि विशेष मध्ये या ठिकाणी आत मध्ये खोली असावी आणि या ठिकाणाहून आपल्याला दिसतो तो म्हणजे किल्ले धारूर चा संपूर्ण किल्ल्याचा परिसर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. जे खालचा पुरुष दिसतोय आणि आणि किल्ल्याची बाहेरील बाजू आणि मी ज्या आता सध्याच्या बुरुजावर उभा राहिलेला आहे. ती आपली बाजू म्हणजे किल्ल्याच्या दुहेरी तटबंदी लाभलेली आहे. आणि सध्याच्या काळामध्ये जो रस्ता म्हणजे जी तट बंद आहे. ती सध्या बंद केलेली आहे तर त्या बाजूला पण आपण सध्याच्या परिस्थितीला आपण जाऊ शकत नसल्याने आपण सध्या तिकडे काही जाऊ शकत नाही.
 • मग आपण आता आत मध्ये किल्ला पाहण्याचा एक अजून एक प्रसंग तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तो म्हणजे तर मित्रांनो हा किल्ला जर पाहिला तर हा किल्ला भुईकोट किल्ला सुद्धा म्हणता येईल आणि गिरीदुर्ग प्रकारातला सुद्धा हा किल्ला म्हटलं तरी चालेल. कारण तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता पूर्णतः किल्ल्याच्या मागच्या बाजू ला खोल दरी आहे. आणि समोरून भुईकट आणि पाठीमागच्या बाजूने गिरीकोट असा किल्ला आहे. आणि इसवीसन सन 1526 मध्ये जेव्हा बहामनी राज्याचे विघटन होऊन ज्या पाच शाळा उदयास आल्या त्यापैकी पावसाळ्यातील सुभेदार कासिम बरे यांची त्याकाळी शाळेची स्थापना सुद्धा केली होती का जातीत त्याच्यासमोर एक ती शाळेच्या समोर पिण्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा उभारण्यात आली होती.
 • कजातीत कदाचित त्यावेळी पाणी नियंत्रण करण्यासाठी उच्च वाहक वगैरे असावा असं वाटतंय तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. मज्जित सुद्धा आहे आणि माझ्या समोरच्या बाजूला म्हणजे बाजूला सुद्धा एक दर्गा सुद्धा दिसत आहे. आपल्याला आणि तो दर्गा माझ्याजवळ नसेल तर थोडा लांब असल्यामुळे चला तर आपण त्या दर्गा पाण्यासाठी सुद्धा आपण तिकडे जाऊया कारण दर्गा म्हणजे पाहण्यासाठी कोणालाही असं वाटतं की आपण काहीतरी पायाला आलो होतो. आणि आपण गडावर आलो तर आपण काहीतरी पाहण्यासाठी आलो होतो तर आणि आपण ही माहिती जो आपल्या मित्रांपर्यंत पोहोचणार आहोत किंवा लोकांपर्यंत पोहोचणार आहोत त्यांना हा किल्ला कसा आहे कसा नाही कशी व्यवस्था आहे कशी रचना आहे याविषयी सुद्धा माहिती झाली पाहिजे म्हणून मी या या लेक च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
 • तरी तर आपण पुढे पाहूया की अजून किल्ला आपला अजून बरेचसा पाहण्याचा राहिलेला आहे. आणि पाहायचा त्यामुळे जरी किल्ला छोटा असला तरी पण त्याच्या विषयी माहिती घेणे. आपला आजचा काम आहे आणि किल्ला अत्यंत सुंदर आहे. आणि मला तर हा खूप सुंदर वाटलेला आहे. जर तुम्ही इथे आलात कदाचित या केले दारूच्या केलेला पाण्यासाठी आलात तर तुम्हाला सुद्धा वाटेल की या किल्ल्यावर जाऊच नाही कारण की हा किल्ला अत्यंत सुंदर कारण की राष्ट्रकूट राजांचा आहे. त्या राजांनी या दगडाची निर्मिती पासून बनवलेला हा किल्ला आणि त्यामुळे या किल्ल्याला खास बीड जिल्ह्यात मध्ये खूप वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तर आज आपण या पुढे अजून भरोसा आपला किल्ला राहिलेला आहे. तर आपण आधी तो किल्ल्याची माहिती पाहू आणि नंतर आपल्या बीड जिल्ह्याविषयी थोडीशी मिळतो मला माहिती देणार आहे.
 • तर मंग आपण आपल्या पुढील राहिलेल्या किल्ला पाण्यासाठी चला आपण पुढे जाऊया तर मंग किल्ला पाहिजे म्हटलं तर आपल्याला आता पुढे जायचे म्हणलं तर या मजीत पासून पुढे जायचं आहे. आणि मजेत पासून पुढे गेल्यानंतर मजेत सुद्धा खूप सुंदर आहे. त्या काळामध्ये ही मजेत बांधलेली असावी आणि मज्जित त्या काळामध्ये खूप सुंदर बांधलेले आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीला ती पडझड झालेली आहे. आणि पडझड झाल्यामुळे आपण इथे काही विशेष नाही पण तुम्हाला वाटत असेल तर, मी ते त्याविषयी थोडीशी माहिती सांगत आहे. तर आत मध्ये थोडसं राजासाठी प्रश्न सिंहासन वगैरे आहे आणि त्या काळामध्ये सगळं आत मध्ये खोलीमध्ये प्रकाश येण्यासाठी सुद्धा एक असं सिंहासन मध्ये एक छोटासा चित्र सुद्धा आहे. आणि छिद्र असल्यामुळे तो कदाचित बाहेरील शत्रू किंवा तो चांगल्या पाहण्यासाठी येत असेल आणि मला असं वाटतंय की, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. मजेत वगैरे असावं आणि माझ्या समोरच्या बाजूला सुद्धा दर्गा सुद्धा आपल्याला दिसतोय. मग तर आपण दर्गा पाहायला दर्ग्याच्या पाठीमागे आणखी काही.

नेताजी पालघर यांना कैद करण्यात

तर आपण ते पण बघू चला किधर ही राजधानी असलेल्या बरीच राज्यातील राज्याचा उदगीर पावसात असेच कंधार हे प्रमुख केले आहेत. बरीच शाळेच्या सीमा व तसेच आदिलशहा निजामशाही या तीन सीमा लागून होत्या. आणि बरेचसे नष्ट असल्याची या तिन्ही या तिघांनी सुद्धा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये किल्ल्याचा परिघात अनेक लढाया झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि याच ठिकाणी असं म्हटलं जातं की नेताजी पालघर यांना काही सुद्धा केलं असं इथल्या मला ग्रामस्थांनी आता सांगितलेला आहे.

आत्ताच आम्हाला आता पुढे काय काय जाता येत नाही पण पाण्यासाठी आपल्याला इथं आपल्याला जाता येऊ शकत नाही. कारण की पुढे जरा थोडं खूप अडचण असल्यामुळे आणि थोडीशी भिंत सुद्धा कोसळण्यासारखे असल्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि कारण खूप मोठी अशी वास्तू दिसते मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी एक छोटीशी रूम सुद्धा आहे अंडरग्राउंड आहे यामध्ये संपूर्ण दगडांनी तर सगळ्या माझ्या तटबंदी दिसते. आणि माझ्या बऱ्याच पैकी नष्ट झालेल्या झालेला आहे तिथल्या तरी तर बंदी तरीसुद्धा बरेच पैकी म्हणता नाही. येणार पण थोड्याफार वस्तू आपल्याला दिसत आहेत. की अंबरखाना परत कुठे मजेत आहे या ठिकाणी ठीक ठिकाणी काही वस्तू आहेत आणि तटबंदी आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. तर आता आम्ही आलो आहोत किल्ल्याच्या मागच्या बाजूला तर मागचा किल्ला तर आपल्याला तर चला आपण पाहूया तर मराठवाड्यामध्ये असा एक किल्ला बघणे तुम्हाला वंचित बघायला मिळेल. आणि दारूचा हा किल्ला तर एकदा या किल्ल्याला व्हिजिट करा.

आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यामध्ये आज आभाळ सुद्धा आलेला असल्याकारणाने आणि पाऊस सुद्धा आलेला आहे. आणि मी आज या किल्ल्यावर आलेलो आहे आणि खूप बिझनेस सुद्धा आहे पण माणसाला जसं मी भिजलेला असल्या कारणाने मी तुम्हाला संपूर्ण किल्ला एक्सप्रेस केलेला आहे. म्हणजे जास्त पाऊस नव्हता पण थोडाफार पाऊस होता. तर त्याची मला सवय झाली असल्यामुळे आपल्याला तर पावसामध्ये किल्ला पाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

मागच्या बाजूला आल्यानंतर दिसत आहेत आणि माझ्या खाली पाहत आहात हा आहे या किल्ल्याचा बुरुज असे या किल्ल्याला अंदाजे 36 ते 37 पुरुष आहेत त्यापैकी किल्ल्याच्या महत्त्व ओळखून आदिलशहाचे स्थापत्य सरदार ईश्वर खंडलारी यांनी इसवी सन पंधराशे सतत मध्ये जुन्या महादुर्गाच्या जागी त्याचे दगड वापरून नवीन किल्ला बांधला होता. किल्ल्यावरती बऱ्याच वस्तूची पडझड झालेली आहे. आणि त्यापैकी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक अतिशय सुंदर असा तलाव आहे.

एक त्याला आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो हा जो दरवाजा दिसतोय तो कदाचित कडाचा असू शकतो. कारण या ठिकाणी वाट गेलेली आहे आणि रोप लावून वगैरे वरती येण्यासाठी व्यवस्था पहिल्या काळामध्ये असावी. तर कारण की बाजूला दुसऱ्या काही कारण असा नाराज आहे. फक्त किल्ल्यावर येण्यासाठी चोर दरवाजा असू शकतो. मित्रांनो हे गडावरील एक पाण्याच्या चांगल्या या ठिकाणी काही तटबंदी चालू आहे. आणि काही बांधकाम तर कदाचित काही दिवसानंतर पहिला जसा किल्ला होता तसा आपल्याला पाहायला सुद्धा मिळू शकेल. पण तसा तर नाही पावसाचा कारण बराचसा आपल्याला चांगला अवस्थेत पाहायला मिळू शकतो.

अहमदनगर लढाई

नंतरच्या काही काळात इसवी सन पंधराशे 69 मध्ये अहमदनगरच्या मूर्तीच्या निजामशहाने त्यावेळी ईश्वर खाण्याची ईश्वर खानची आत्या करून धारूर चा किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्याचे फतेह खान असे नाव सुद्धा ठेवण्यात आले होते मोगलांनी अहमदनगर वरती ताबा मिळवला आणि निजामशाहीच्या अर्थात सुरुवात झाली. इसवी सन १६३० ते ३१ मध्ये शहाजानचा सेनापती आजमखानी धारूर किल्ला चालते या विजयाचे प्रतीक म्हणून एक नाणे काढण्यात आले होते. आणि त्या नंतर शहाजानंनी पुन्हा जहांदर जहा पर्यंत शंभर वर्षे या किल्ल्यातील टाकसाळयातून नाली पाळण्यात जात असावी. आणि अकरा मार्च 1911 मार्च 1775 ला झालेल्याळ लढाईनंतर जहांदर जहा चहा जहा पर्यंत शंभर वर्षे या किल्ल्यातील काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता .

खर्डा लढाई आपण सविस्तर पाहूया =>1975

आणि 11 मार्च 1975 ला झालेल्या खर्डा लढाईनंतर धारूर हा किल्ला काही काळ मराठ्यांच्या ताब्यात सुद्धा आला होता. पण दुर्दैववाने पुन्हा हा किल्ला निजामाने पुन्हा जिंकून घेतला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात होईपर्यंत धारूर चा किल्ला हा निजामांकडेच होता पण निजामांच्या असल्यामुळे तिथे त्या किल्ल्याचे नाव फतेहबाद ठेवण्यात आले.

होते आणि त्या गावांच्या खूप प्रयत्न होता की फतेबाद हे नाव चेंज बदलून त्या फतिबाचं नावाचं धारूर हे करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेने खूप प्रयत्न केला होता अखेर त्यांना त्या प्रयत्नांना एक दिवस यश आलं आणि अखेर पाच मे 1972 रोजी पुन्हा हा फतेबाचे नाव धारूर असे नामांतर करण्यात आले. तुम्हाला किल्ले धारूर तर या ठिकाणाहून वास्तू किंवा या ठिकाणचे काय मी फोटो काढलेले आहेत. ते मी या लेक मध्ये तुम्हाला ऍड केलेले आहेत. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला अशी आशा आहे की हा मी जो ब्लॉग लेले किंवा लेख लिहिलेला आहे. तू माझ्या एक जीवनातील एक पाहिलेला एक अविस्मरणीय किल्ला वर्णन मी तुमच्यासमोर मांडलेला आहे आणि या किल्ल्याचा विशेष म्हणजे हा जो किल्ला आहे तो बीड पासून जवळ असल्यामुळे आणि माझ्या मनामध्ये अशी इच्छा झाली किंवा हा किल्ला वर्णन करावं.

निजाम शहा आणि मराठ्यांमध्ये लढाई

हा किल्ला एक निजामशाहाच्या काळामधला आणि तो आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये सध्या स्वातंत्र प्राप्तीनंतर सुद्धा चांगला कंडिशनमध्ये आहे आणि माझ्यासोबत दोन चार मित्र आलेलो आहोत आम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही हा किल्ल्याचा आनंद घेतलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की आपणही या किल्ल्यावर यावं आणि या किल्ल्याला भेट द्यावी. आणि इताली सगळी गोष्ट त्या काळामध्ये बांधलेली आहे. आणि ती आपण पाहण्यासाठी जावी त्या काळाने काळामध्ये खूप अशा खडतड प्रवासामध्ये हा किल्ला बांधलेला आहे.

कारण की हा जो दगड आहे तो एकदम कोरीव आणि त्यासाठी कुणीच सिमेंट वगैरे असं काही वापरले नाही. पण एक अशी मला कामाला वाटते की हा किल्ला उभारा कसा राहिला. असेल पण जो किल्ला जो निजामशाहानी उभा केला आणि त्या काळानंतर पुन्हा तो मराठ्याकडे मराठा कडे आला आणि मराठ्यांनी सुद्धा येथे बरेच दिवस आपलं राज्य केलं. आणि त्या मराठ्यांना सुद्धा या लढाईमध्ये सुद्धा अर्थ पण निजामशाच्या अत्यंत सैन्यामुळे पुन्हा तो मराठ्यांच्या लढाई झाल्याने त्या लढाई मधून तो निजामशाकडे पुन्हा त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात गेला.

फतेहबाद चे नामांतरण करून धारूर ठेवण्यात आले

मराठवाड्यामध्ये तो वलीकरण तर झाला आणि फतेबाचे नाव धारूर अशी ठेवण्यात आली.जर तुम्हाला माझा लेख आवडला असेल तर मला अशा करतो की, जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आणि एक लाईक तो बनता है आणि जर आपल्याला आवडला असेल तर, तुमच्या आवडत्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून मराठवाड्यातील मुलं ज्यांना इतिहासाची खूप आवड आहे. जे या ठिकाणी जाऊन एकदा व्हिजिट करतील आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या ब्लॉग वरती नवीन आलेला तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकॉन दाखवत आहे ते दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक ब्लॉकची किंवा लेक ची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या पर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूयात अशाच स्पर्धेच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे….

Share This Article
Leave a comment
error: Content is protected !!