धर्मापूरी किल्ला | Dharmapuri Fort | धर्मापूरी गढी | Parli Vaijinath Beed | 2024

traceofindia
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

चला तर आपण आज धर्मपुरी या ठिकाणी आलेलो आहेत. आणि या ठिकाणचे विशेष म्हणजे धर्मपुरी किल्ला आहे. त्या किल्ल्याचे असे वैशिष्ट्य आहे की, धर्मपुरी किल्ला या ठिकाणी अंबाजोगाई परळी वैजनाथ बीड लातूर येथून सहज पोहोचता येते. हा किल्ला किल्ल्याला आपण गढ़ी म्हणून सुद्धा ओळखले जाते. या किल्ल्यामध्ये कठोर से विहीर कोठार सैनिक छावणी जागा सुद्धा आहेत. सोच खूप पीर कीबिर कबर आणि शिल्पे सुद्धा पाहायला मिळाला. तर आपल्याला अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे. आज पर्यटक तसेच प्रशासन ग्रामस्थ यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. पण जेव्हा पण तुम्ही या धर्मपुरी ला यार तेव्हा या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊन जा चला तर आम्ही आज धर्मपुरी या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे. जरा आपण या धर्मपुरी किल्ला ब्लॉगमध्ये सुरुवात करूया.

ते आपण कव्हर करतोय या अगोदर सौताडा अंबाजोगाई देवी मंदिर आणि हत्तीखानाचा भाग आपण पाहिला आहे. धर्मापुरी हे जे ठिकाण आहे. ते बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यामध्ये आहे. फायनली आपण किल्ल्या जवळ पोहोचलोय की जे सिमेंटची भिंत दिसते. ती बुरुजाला तपडून बांधण्यात येत आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक आपण जो आलाय तो आणि दुसऱ्याचे केदारेश्वर मंदिर आहे. त्या साईडनेग्रस्त आहे. किल्ल्यात आत मध्ये जाण्यासाठी हा छोटासा रस्ता आहे. तसा रस्ता जसा आपल्या खेडेगाव मध्ये गल्लीबोळ असतात. त्या टाईप मध्ये आता सध्या राहिलेला आहे. कारण लोकांनी येथे घर वगैरे बांधलेले आहेत. आणि तसेच खूप कचरा वगैरे टाकलेला आहे. फोडलेल्या फुटलेल्या दिसतात त्यामुळे चालताना थोडे जपून चालत तुम्ही मुख्य जो दररोज आहे. तिथपर्यंत जा हे जे ठिकाण आहे.

ते परळी वैजनातून 27 किलोमीटर अंबाजोगाई 28 किलोमीटर लातूरहून 56 किलोमीटर आणि बीडहून 113 किलोमीटर डिस्टन्स वरती आहे. त्यामधील हे पहिला आहे दगडाने ते बुजवण्यात आले आणि थोडं जाण्यासाठी रस्ता ठेवलाय आणि ह्या दर्जातून आत मध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडला दुसरा दरवाजा आहे. हे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार त्याकाळी ते दरवाजा वगैरे असेल तर आम्ही बस द्वारे येऊ शकता. तसेच ट्रेन ने येत असेल तर तुम्हाला नियर बाय रेल्वे स्टेशन परळी वैजनाथ आहे. जे की 27 किलोमीटर दूर आहे किल्ल्यामध्ये सगळीकडे गवत आहे. आणि किल्ला किल्ल्याची नावे या बुरुजाकडे जाण्यासाठी वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दोन्ही साईडला आहेत. जे मेन दररोज आहे. ते मेन दररोज वरती जायला पाहिजे. छोटीशी वाट आहे, हा किल्ल्याचा कोपऱ्यावरचा बुरुज आहे. ते पण हे जे धर्मपुरी गाव आहे. ते दिसते आपल्याला आणि हा किल्ल्याचा परिसर आहे. किल्ला छोटाच आहे म्हणून या गडी सुद्धा बोललं जातं बुरुज आहे. किल्ला दिसतो समोर तिकडे किल्ल्याची जी ततबंदी आहे. तटबंदी अशी माती आहे. माती पासून बनवली गेलेले या किल्ल्याची तटबंदी आहे. आणि ह्या एकेरी चट्टेबंदी मध्ये नऊ अष्टकोनी गुरु जायेत त्या बुरुजाची उंची ही जी जमीन सपाटे त्यापासून 70 ते 75 फूट आहे. आणि तसेच या किल्ल्यांमध्ये चोर दरवाजे पण होते. पण ते आता दरवाजे बंद आहेत. मी बी तोफा वगैरे ठेवण्यासाठी केले असतील याचा जो कोपऱ्यावरचा बुरुज आहे.

थोडक्यात धर्मापूरी किल्ल्यांचा इतिहास पाहूया :-

जिथे समर्पिला जाड कोणासाठी केले असते कोपऱ्यावरचा बुरुज आहे. जिथे शंभर आपल्याला जाड दिसते तिथे बंदी आहे. फिरता येईल अशी वाट आहे. बरं थोडसं जपून चला तुम्ही पण आहे. धर्मपुरी किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज आहे. एकदम कॉर्नरला आहे, आणि येथे दर्गा आहे ते तुम्ही पाहू शकता.पाठीमागे जो तलाव आहे. दृश्य तुम्ही पाहू शकता. किल्ल्याची तत्त्वंदी आपल्याला चांगल्या सिटी मध्ये पाहायला मिळते. बाहेरच्या साईडने तर किल्ला खूप छान आहे. रात मध्ये सगळे काही उध्वस्त झालेलं आहे. तेथे एक विहीर आहे. खालती आपण खालतून गेल्यानंतर पाहू परत झाडामुळे जेव्हा तुम्ही किल्ल्यात आत मध्ये होता. तेव्हा तुम्हाला दिसत नाही की विहीर कुठे आहे. ते कोठारे आणि प्रकाशांनी हवा येण्यासाठी ते एकच खोल चित्र आहे, आणि ते एक रोडसाठी होल पण केले गेले. आता आपण जे खालच्या गोष्टी आहेत.वगैरे ते पाहण्यासाठी खाली जातोय आत मध्ये आल्यानंतर राइट साईडला आहे. कोठार तुम्हाला पाहायला मिळेल त्यात पण चांगले कंडिशन मध्ये आहे. त्यासाठी पायरी आहेत येथून कोठार आतमध्ये उतरण्यासाठी पायरी आहेत. तुम्ही कोर्टात पाहू शकता अंधार आहे. आणि आपण जे बघा कोण बोलत होतो ते होल आहे. आणि आज पण एकदम चांगले कंडिशन मध्ये आपल्याला एक कोठार पाहायला मिळते. कोठार पाहून आल्यानंतर कोठारच्या साईडलाची एक विहीर आहे.

चला तर आपण आता एक विहीर पाहूया विहीर पाहण्यासाठी आपण गेलेलो आहोत, विहिरीजवळ जाऊ नका आणि विहिरीला जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत. आणि आपण चला आपण विहिरी जवळ आलेलो आहोत .आणि विहीर खूप सुंदर आहे. आणि संपूर्णतः दगडापासून बनलेले आहे. आणि या विहिरीमध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. आणि उन्हाळ्यामध्ये कोरडी असते आणि या विहिरीचा येण्यासाठी तुम्हाला वरतून खाली यावे लागेल. आणि आल्यानंतर तुम्हाला विहीर इथे खाली दिसेल. विहिरीमध्ये खूप अंधार आहे. आणि विहिरी विहिरीला विशेषता म्हणजे फक्त पावसाळ्यामध्येच पाणी राहते. आणि जर धर्मपुरी ला किल्ला पाहण्यासाठी आलात तर तुम्ही या किल्ल्यामध्ये या किल्ल्यामध्ये जर पाण्यासाठी तुम्ही गावांमधून जर आलात तर येताना गावातील एखादा मुलगा वगैरे तर भेटला तर त्याला किल्ला पाहण्यासाठी सोबत घेऊन या. सोबत घेऊन या कारण या किल्ल्यामध्ये असे दोन ठिकाणी आहेत की तुम्हाला भीती सुद्धा वाटू शकेल आणि चला तर आपण आता किल्ला पाण्यासाठी पुढे आलेलो आहोत. तर किल्ला पाण्यासाठी आलेला असल्यामुळे आपण आता एक सुंदर मध्ये कोरलेलं एक चांगलं शिल्प पाण्यासाठी आपण या धर्मपुरी किल्ल्याजवळच्या आत मध्ये एका दरवाजावर एक कोरलेले पाहिलेला आहे. अतिशय सुंदर आहे विशेषता ते कोरी काम केलेलं एकदम सुंदर म्हणजे लय सुंदर आहे. आणि या दगडापासून ते कोरलेला आहे. आणि त्या दगडामध्ये कोरलेल्या चित्र कोरलेला आहे. आणि किल्ला बांधताना आपण आता एक किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत. म्हणजे एका दरवाज्याच्या बाजूला आहोत. आणि दरवाज्याच्या बाजूला एक असा एक मोठा दगड उभा आहे. आणि तो दगडू तो ज्यावेळी हा किल्ला बांधलेला आहे. आणि हा किल्ला बांधण्याच्या वेळेस हा दगड एक शिव मोठी म्हणून उभा केली नाही अशाच प्रकारे तो दगड दुसऱ्या सुद्धा एका दरवाजासमोर उभा केलेला आहे. आणि म्हणजे त्या किल्ल्यावर एकूण लक्ष्मी 12 बसवलेले आहे.

म्हणजे कोपऱ्याला त्या काळामध्ये किल्ल्यावर सैनिकाला बसण्यासाठी हा दगड उपयोगी येत असेल आणि तो दगड आता तो सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्या कंडिशन मध्ये आहे. आणि म्हणजे कोपऱ्यावर झाले तर एकच भाग चांगले कंडिशन मध्ये आहे. आणि दुसरी म्हणजे आपण एक सुंदर पाहिलेली ती एक चांगली कंडिशन मध्ये आहे. कोपऱ्याला एका बाजूला आपल्या किल्ल्यामधील सैनिकांना राहण्यासाठी सुद्धा खुल्या बांधलेल्या आहेत. आणि खोल्या बांधाच्या म्हटलं की त्यासाठी दगड सुद्धा आहे. आणि दगड हे एकदम आणलेले आहेत. आणि ते कोरी काम करून ह्या खोल्या बनवलेल्या आहेत. आणि ह्या खोल्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तसेच चांगले राहिले नाहीत. भरपूर प्रमाणात तिथे पडझड झालेली आहे आणि पडझड झाल्यामुळे आता इथे काय कोणीही राहू शकत नाही.

किल्ल्यावर सैनिकाला राहण्यासाठी कोणती सुविधा होत्या

  • किल्ल्यावरती सैनिकांना राहण्यासाठी घरी सुद्धा बांधलेले आहेत. आणि त्या घरांसाठी 56 दगड आहेत. मी आता मोजलेले आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा तो दगड पावसामुळे पडू नये म्हणून त्याच्यामध्ये चुना सिमेंट वापरलेला आणि अशा प्रकारे सैन्यांना राहण्यासाठी किल्ल्यावरती जी घरे बांधलेले आहेत.
  • ते आपण आता पाहिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया, आता पुढे आपल्याला एका शौचालय दिसते की जे सैन्यांसाठी रात्रीच्या वेळेस उपयोग होत असेल तर, आपण पुढे जात आहेत.
  • आणि एक आपल्याला एक दरवाजा दिसलेला आहे तर आपण एक दरवाजा पहिल्याच्या नंतर आपण आता एक शौचालय मध्ये पाहिलेला आहे. आणि त्या संस्थेला मध्ये प्रकाश येण्यासाठी येण्यासाठी येण्यासाठी एक छोटेसे छिद्र ठेवलेला आहे. आणि पुन्हा अशाप्रकारे शौचालय येथे बांधलेले सुद्धा आहेत. म्हणजे हा किल्ला खूप छान आहे.
  • सांगायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये हा किल्ला एक अत्यंत सुंदर आहे. जो पर्यटकंसाठी खूप भविष्यामध्ये याला मागणी असेल कारण की आजकाल किल्ले आपल्याला पाहायला मिळत नाही.
  • आणि किल्ले जर पाहिजे म्हटलं तर रायगड हा रायगड हा किल्ला पुण्याजवळ आहे. पण आपल्या बीडच्या आसपास जर आपल्याला किल्ला पाहिजे म्हटलं तर तो म्हणजे धर्मपुरी आपला किल्ला आणि धर्मपुरी हा आपला किल्ला जवळ आहे.
  • या किल्ल्याला विशेष म्हणजे या गावाचा विशेष म्हणजे या गावांमध्ये जर कोणी आपल्या गावामध्ये जर बांधकाम किंवा घरी पाया खातो त्यावेळेस त्या जमिनीमध्ये देवाची मूर्ती निघते. आणि किल्ल्यावरती आता सध्या मी येथे पाहण्यासाठी दोघे चालेल आहोत. आणि इथे कोणीही सध्याच्या परिस्थितीला पर्यटक आलेले नाहीत.
  • आणि जर आपण कुणी जर बाहेरून येत असेल, तर त्यांनी इथे काय राहण्यासाठी सोय नाही, आणि येताना अजून एक सुद्धा इथे पिण्यासाठी पाण्याची सुविधा सुद्धा नाही, जुन्या काळामध्ये ते रांजण म्हणजे सध्याचा तो डेरा म्हणजे किंवा माठ अशा प्रकारची जी सुविधा आहे. पण आता ही हा किल्ला जुना आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये खूप पाह्ण्यासारखा आहे आणि हा किल्ला आपल्याला जर पाह्ण्यासारखा म्हटला तर एक तास लागेल.

किल्ले म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे गिरीदुर्ग आणि जलदुर्ग आपल्यासमोर उभे राहतात. परंतु अशाच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये इतर काही किल्ले आहेत. जे पठारावरती आणि सपाट भूभागावती बांधण्यात आले आहे. यामध्ये असाच एक भुईकोट किल्ला तर काहीच किल्ले सभोवती खंड खोदून सपाट होऊ भागावर बांधलेले आहे. आजच्या स्थितीत दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याचा इतिहास आपण जाणून घेण्यासाठी अशाच एका किल्ल्यावर फेरफटका मारून मारण्यासाठी आपण आलेलो आहोत. याकरिता यावेळी दुर्ग भ्रमंतीसाठी भ्रमंतीसाठी आपण धर्मपुरी च्या किल्ल्याची किल्ल्यावरती आपण आलेला मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई या शहराचा स्वतःचा इतिहास आहे.

पूर्वी या शहराचं नाव मोविना बाद असे होते या ठिकाणी कोकण वास यांचे कुलदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. आद्य कवी मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत दास महाराज यांची समाधी देखील आहे. या ठिकाणी प्राचीन लेण्या सुद्धा आहे. आणि अशाच लेण्या मध्ये काशीविश्वेश्वराच्या मंदिर सुद्धा आहे. या मंदिराला बारा खांब सुद्धा आहेत आणि खोलेश्वर मंदिर तसेच नागनाथ मंदिर तसेच कोकणात मंदिर हे मंदिर सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथे उपलब्ध आहे. तसेच कलेचा उत्तम नमुना ही आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि तसेच महादेवाची मंदिरे सुद्धा तिथे आहे. नुकतीच तिथे खोदकाम करत असताना बारा खांबे सुद्धा निघलेले आहे. तसेच त्या ठिकाणी मूर्ती सुद्धा सापडलेले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या याच अंबाजोगाई पासून काही अंतरावरती एक अशी गाव आहे. आणि असा एक किल्ला आहे. तो म्हणजे धर्मपुरी हे गाव अंबाजोगाई पासून अहमदनगर या रस्त्यावर वसलेले आहे. खाजगी वाहनाने किंवा एसटी बसने धर्मापुरी गावापर्यंत आपण जाऊ शकतो.

आपण आता थोडक्यात किल्ल्यांचा इतिहास पाहूया या किल्ल्याचे वैशिष्ट्य्य असं .

जर आपल्याला धर्मपुरी ला जायचे असेल तर आपण मुंबई किंवा पुण्याहून रेल्वेने लातूरला किंवा परळी या गावी आल्यानंतर या ठिकाणाहून आपण धर्मपुरी पोहोचता येतं. आपण थोडक्यात धर्मातील धर्मपुरी चा किल्ला म्हटलं की तिला म्हटलं की धर्मापुरी चा किल्ला म्हणून ओळखला जातो. धर्मपुरी सहा किल्ला या गावांमध्ये निजामांच्या राजवटीमध्ये भांडण्यात बांधण्यात आला आहे.

निजामांच्या सत्तेतील बीड जिल्ह्यातील एक किल्ला :->धर्मापुरी

विशेष म्हणजे तो मराठवाड्यात तील या परिसरामध्ये आणि हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. त्यावेळी अंबाजोगाईच्या परिसरामध्ये निजामाची सत्ता असल्याने तेथे अंबाजोगाई हे निदाबांच्या सत्ता केंद्राचे आजही काही अवशेष दिसून येतात. म्हणजे धर्मापुरी चा किल्ल्याचा दगडापासून बांधलेला आहे त्या दगडावर कोरीव काम केलेले आहे. परिसरात असा एक मोठा तलाव देखील आहे आणि धरापुरीच्या किल्ल्यांच्या जवळ आणि येथील मंदिराचा इतिहास रजाकारांशी जोडलेला आहे.असे म्हणतात की हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वेळी रजाकारांनी या परिसरातील काही मंदिरे तर काही किल्ले उद्ध्वस्त केलेला आहे. आता आपण थोडक्यात पाहूया धर्मपुरी च्या किल्ल्याच्या परिसरात पाहण्यासाठी कोणकोणती ठिकाणी आहे. म्हणजे अंबाजोगाई धर्मापुरी ला आल्यावर वाटेवरच आपल्याला अजून एक किल्ला दिसतो तो धर्मापुरीच्या गावातून किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत वाहन घेऊन जाऊ शकतो. आणि हा किल्ला उंचवटा आणि तटबंदी बद्दल माहिती घे घेऊया तर हा किल्ला धर्मपुरी गावातील एका उंच भट्यावर वाट्यावर बांधलेला आहे. हा उंच गटात दुरूनच आपल्याला दिसतो तसेच हा किल्ला पडझड झालेला आहे. किल्ल्याचे तटबंदी बांधकाम सुद्धा दिसते आणि त्याच्या कालपासून बांधलेले आहे. व उभारण्यात आलेले अष्टकोनी बुरुज देखील आहे आणि त्याच्या तटबंदी वरून

त्याच्या तटबंदीवरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या चांगले देखील किल्ल्याच्या बाहेरील बाजूने दिसतात. किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन त्या किल्ल्याला दोन दरवाजे सुद्धा आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजा जवळ संरक्षक म्हणून एक कोर्ट उभा बांधले आहे. या कोर्टाच्या तटबंदीमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे यापुढे दुसरा दरवाजा आहे. आणि त्या दरवाज्याच्या आतील बाजूस जेवढे आहेत तसेच या ठिकाणी सुद्धा नक्षीकाम केलेले आहे.

किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला अवशेष रूपातील खोल्या सुद्धा दिसत आहे. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक चौकोनी आकाराची विहीर लागते. यावेळी मध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहे तसेच हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे हनुमानाचे मंदिर पासून पुढे गेल्यानंतर तटबंदीतील एका दगडावर कोरण्यात आलेले एक उडणाऱ्या किंवा उड्डाण करणाऱ्या हनुमानाची शिल्प करण्यात आलेले आहे. याच ठिकाणी किल्ल्यातील व किल्ल्याच्या परिसरातील एका ऊर्जावर फिरायचे आहे. या किल्ल्याच्या परिसरातील एका भुर्जावर फिरायचा आहे. किल्ल्याच्या परिसरातील तलाव किल्ल्याच्या बाहेरील एका बाजूस तलाव आहे. धर्मापुरी गावातील लोक या तलावाच्या पाण्याचा वापर करतात. तसेच या तलावाच्या पाण्याचा वापर सांडपाण्यासाठी केला जातो.

त्यानंतर आपण पुढे गेलो तर एक केदारेश्वर मंदिर धर्मपुरी गावाच्या परिसरामध्ये हे मंदिर प्राचीन मंदिर आहे मंदिराच्या परिसरात काय शिल्प पडलेले आहेत तसेच मंदिराच्या भिंतीवर सुद्धा शिल्प कोरलेले आहेत. या व्यतिरिक्त धर्मपुरी च्या किल्ल्याच्या परिसरामध्ये काही शिल्प देखील आहे. तसेच त्याबरोबर भवानी देवीचे मंदिर देखील आहे. गिरीदुर्ग आणि जलदुर्गाची वगळून महाराष्ट्र पठारावर देखील काय केले आहेत. त्यामध्ये अहमदनगरचा भुईकोट किल्ला नळदुर्ग चा किल्ला धर्मापुरी धर्मपुरी चा किल्ला कंधार नांदेड जिल्ह्यात आणि किल्ला धारूर आणि औसा या ठिकाणचे किल्ले काही आपल्याला माहित आहे परंतु आपल्या महाराष्ट्र मध्ये असे काही किल्ले आहेत. ते अजूनही औषध रुपात काही अस्तित्वात आहे. त्यांचा इतिहास आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा आपल्यापर्यंत पोहोच नसल्यामुळे महाराष्ट्र अशा सर्व किल्ल्यांचा इतिहास एकत्र करून राज्य सरकारने तो सर्वांसमोर आणणे देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो कशी वाटली माहिती धर्मपुरी किल्ल्याबद्दलची आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा अशाच प्रकारचे माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉगला भेट देत.

Share This Article
1 Comment
error: Content is protected !!