आखेर प्रतिक्षा संपली 12 चा निकाल जाहीर

traceofindia
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी राज्याचे व राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केलेला. असून यंदा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी 14 लाख 23 हजार 970 रुपये विद्यार्थी पैकी 13 लाख 29 हजार 400 684 विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या आहेत. आणि यंदाचा बारावीचा निकाल सुद्धा 93 टक्के लागलेला आहे. दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 2.12% वाढलेले आहे दरवर्षी 2023 चा निकाल ९१.३५ एवढा लागला होता.

आज 12 वी चा निकाल या वेबसाईट वर पहा | How to Check 12th Result 2024 Maharashtra Board Website link :

आज 12 वी चा निकाल खालील दिलेल्या लिंक वर पाहू शकता :

आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या आज निकाल लागणार आहे.

तसेच उच्च माध्यमिक बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2014 च्या निकालाबाबत मंडळ मार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राजा पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नव विभागाच्या मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेला उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. तरी खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 21-5- 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत आणि या खालील दिलेल्या लिंक वर तुम्ही आपला निकाल पाहू शकता.

12वी नंतर काय करावे? बारावी नंतर काय करायचं बारावी नंतर कोणता कोर्स करायचा

तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपण कसे आहात मला आशा आहे की तुम्ही सर्व चांगले आहात निरोगी आहात आणि खूप मेहनत सुद्धा आणि अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि सर्व बारावी विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा जो विषय घेऊन आलो आहे जे 12 वी नंतर काय करावे आणि आणि बारावीनंतर आपले करिअर कसे काढावे त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स वगैरे देत आहे आणि कोणती कोर्स करावे ते सांगणार आहे तरी तुम्ही हा ब्लॉक शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्राला शेअर करा चला तर आपण सुरुवात करूया तुम्हाला कुठेही यश मिळते तर मी इथे अनेक गोष्टी बदल सांगेन की तुम्ही बारावीनंतर काय केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला थेट नोकरीची संधी भेटेल आणि म्हणजे तुम्हाला जर तुम्ही ऐकले असेल की सरकारी महाविद्यालय जाण्यासाठी सीईटी परीक्षा किंवा डीएड प्रशिक्षण घेण्यासाठी सिटी परीक्षा द्यावे लागते तुम्ही त्याबद्दल ऐकले असेलच मग आपण याबद्दल बोलू सर्व काही या ब्लॉगच्या माध्यमातून जरा हा प्रॉब्लेम थोडा लांबच होणार आहे कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या करिअर घडत आहे त्यामुळे आपण हा ब्लॉक आपण स्टार्ट करूया.

बारावीनंतर तुम्ही अनेक गोष्टी करू शकतात | कोणत्या नोकरी मिळू शकते

प्रिय मित्रांनो बारावीनंतर काय करावे. हे आपले इकडे असते आणि बारावीनंतर तुम्ही अनेक गोष्टी करू शकतात. पण इथे आपण भावी नंतर कोणत्या नोकरी मिळू शकते. यावर आपण चर्चा करूया एसएससी किंवा एच एस सी, डी एन डी ए, रेल्वे आर आर बी एनटीपीसी, टेस्ट पोलीस इंडियन गार्ड यासारख्या अनेक थेट परीक्षा देऊन अनेक नोकऱ्या मिळू शकतो. आता परीक्षा दिल्यावर तुम्हाला किती मानधन मिळेल किंवा पगार मिळेल. तुम्हाला कोणते पुस्तक घ्यावे लागतील. आणि त्यासाठी अभ्यासक्रम काय आहे. किती पगार मिळेल विज्ञान आणि कला कोण देऊ शकते.आणि आपल्याला माहिती याची सर्वत्र कोण देऊ शकेल. तर आठ किंवा कॉमर्स आणि त्या शाखेतील सर्व गोष्टींमधील आपण माहिती घेऊया. जर कोणी विज्ञान शाखेतून असेल तर तो बीएससी करू शकतो. आणि तो बीए करू शकतो जर तुम्ही कॉमर्स असाल तर तुम्ही बीकॉम ठीक आहे. आणि आता ते चार वर्षाचे झाले आहे तुम्हाला सर्वांना माहित असेल की आता बीएससी किंवा बीकॉम चार वर्षे आहे येथे दोन पर्याय आहेत. की जे बी सी बीएससी बीए बी कॉम आता चार वर्षाची झाली आहे. त्यानंतर तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससी यूपीएससी करू शकता काही नाही. विषय करायचे असेल तर काहींना करायचे आहे. तर बीपीएससी किंवा यूपीएससी जर तुम्हाला यूपीएससी करायचे असेल तर तुम्ही बीएससी करू शकता. पण तुम्हाला तेच विषय घ्यावे लागतील जे तुमच्या यूपीएससी आणि एमपीएससी साठी फायदेशीर ठरतील. तुम्ही यासाठी हे कराल का त्यासाठी तुम्हाला आधी सिल्याबस वगैरे जाणून घ्यावे लागेल पुस्तके कोणती राखतील तेही जाणून घ्यावे लागेल. या सर्व गोष्टी करू शकतात चार वर्षाची झालेली असून आणि आता आणि बीएससी सुद्धा आता चार वर्षाची झालेली आहे.

ग्राफिक डिझाईन :-

ग्राफिक डिझायनर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्हाला आधी कोर्स करावे लागेल. त्यानंतर केल्यावर तुम्हाला कुठेतरी जॉब भेटेल. त्यासाठी तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेऊन तुम्हाला हे स्किल शिकायला लागेल. आणि स्किल शिकल्यानंतर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटेल. आणि जॉब भेटल्यानंतर तुम्ही स्वतःचे एक ऑफिस सुद्धा ओपन करू शकता.

चौथा ग्राफिक डिझाईन हा कोर्स डिजिटल मार्केटिंग पोर्टल इंटरटेनमेंट हौसेस फोटो स्टुडिओ मोठमोठे युट्युब चॅनेल अशा ठिकाणी खूप म्हणजे खूप गरज असते. पण मित्रांनो लक्षात घ्या ग्राफिक डिझाईन म्हणजे न्यू फोटो एडिटिंग तुमच्याकडे खास क्रिएटिव्ह आयडिया असणे गरजेचे आहे. नॉलेज घेण्याची तयारी आणि त्या जोडीला उत्तम क्रिएटिव्हिटीचा ज्ञान असेल तर या क्षेत्रावर तुम्ही राज करू शकता. तुमच्या स्क्रीनुसार सुरुवातीला किमान 20 हजारापासून ते 50 हजारांपर्यंत तुम्ही पेमेंट मिळू शकतात.

B.Ed म्हणजे काय

B.Ed म्हणजे काय B.Ed केल्यानंतर तुम्ही शिक्षक होऊ शकतात अनेक महाविद्यालय आहेत. तुम्हाला ते सापडतील आणि तुम्हाला शोधावे लागेल. आणि तुम्ही B.Ed करून त्यांच्या शाळेवर टीचर म्हणून लावू शकता. किंवा जर तुम्ही बीए ,बी.कॉम, प्लस बीएड एकत्र सुद्धा करू शकता. फक्त एक वर्ष लागेल की थोडीशी जास्त हे माहिती नाही पण लक्षात ठेवा. की बीएससी करत असाल तर B.COM करा की तुम्हाला तिथे सुद्धा संधी भेटेल त्यानंतर तुम्हाला डीएड करावे लागेल. आणि तुम्हाला बीएससी किंवा बी ए, बी.कॉम अधिक वेळ करून एकत्र करू शकतात.त्यानुसार तुम्हाला एवढाच तेवढाच वेळ लागेल. की त्यानंतर तुम्हीही करू शकता तुम्हाला मी वैयक्तिक रित्या सांगतो. की तुम्हाला बेसिक वाडी ए बी कॉम करायचे असेल. तर तुम्ही थेट कोणत्याही बीएड कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. यामुळे तुमच्या खूप खूप दूर असेल तर तुम्ही जवळच्या कॉलेजला सुद्धा घेऊ शकता. अनेक कॉलेजमध्ये सुद्धा बीसीबी बी कॉम तुम्ही एकत्र किंवा वेळही तुम्ही एकत्र करू शकता. हे सर्व केल्यानंतर तुम्ही बीएड करू शकता. पण काही कॉलेज आहेत की तिथे फक्त बी सी आणि बीड दोन्ही एकत्र करू शकत नाही. म्हणजे तुम्ही फक्त त्यापैकी एक वेळ किंवा बी कॉम करू शकता तसेच तुम्हाला एक परीक्षा आहे. तर त्यासाठी तुम्हाला सिटी द्यावी लागेल CET जर केली तर तुम्ही पुढे ऍडमिशन घेऊ शकता जर CET जर तुम्ही नाही दिली तर तुम्हाला ऍडमिशन भेटले जाणार नाही.

सायबर सिक्युरिटी :-

बारावीचा निकाल लागला पण आता पुढं काय मी बीकॉम बीएससी इंजीनियरिंग कॉम्प्युटर कोर्सेस मेडिकल कोर्सेस बँकिंग कोर्सेस केलेल्या मोठ्या भावा बहिणीचं नातेवाईकाचा एकूण डोकं काम करत नाहीये. करिअर ओरिएंटेड कोर्सेस ची माहिती पाहिजे आम्ही तुम्हाला काही स्किन डेव्हलपमेंट आणि तातडीने जॉब मिळवून देणाऱ्या काही कोर्सेस ची माहिती देणार आहे. क्षेत्रात काम करणाऱ्या मार्गदर्शक व्यक्तींचे अनुभव आणि नॉलेज यांच्याद्वारे कलेक्ट करण्यात आले. कोर्स करायचा की नाही याचा निर्णय घ्या लिस्ट मधला पहिला कोर्स आहे सायबर सिक्युरिटी मित्रांनो तुम्हाला माहिती सध्या टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने वाढते आणि त्या क्षेत्रात सध्या हजारो नवीन संधी निर्माण होतात पब्लिक किंवा प्रायव्हेट बँका टेलिकॉम कंपन्या सरकारी संस्था सगळ डिजिटल व्हायला लागले मोठ्या वाटते ते मार्केट मधल्या नामांकित कंपन्यांना ऑनलाइन सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात किती वाजले हे तुम्हाला वेगळं सांगायला नको.

रिक्वायरमेंट क्षेत्रात काम करू वाटणाऱ्या मुलांसाठी आता बारावीनंतर मार्केटमध्ये उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही कोर्स करू शकता .सध्या पुणे, मुंबई, दिल्ली, वडोदरा, अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई आणि विशाखापट्टणमूर्ती इंटरनेटवर तुम्हाला त्यांची नावं सांगतात कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत इतका असतो.आणि फी स्ट्रक्चर पंधरा हजार रुपये पासून दीड लाख रुपये पर्यंत काही ठिकाणी हॅकिंग मधल्या मास्टर डिग्री साठी तीन वर्षांचा काळ आणि साडेचार लाखांची फी आकारली जाते 25000 ते दीड लाख रुपयांपर्यंत आहे .

डिजिटल मार्केटिंग :-

तुम्हाला दुसरा पर्याय डिजिटल मार्केटिंग जाणून घ्यायची इच्छा असते. त्यांच्यापर्यंत खूप चुकीच्या पद्धतीने काही लोकल संस्था डिजिटल मार्केटिंग प्रेझेंट करतात.आणि त्यामुळे सध्या डिजिटल मार्केटिंग खूप बदनाम झालं. पण खरंतर जे लोक इंटरनेटवरून बिझनेस करतात पैसे कमावतात. त्यांना एक डिजिटल मार्केटिंगचे महत्व काय हे पक्क माहीत असेल इंटरनेटवरच्या बिजनेस ची अतिशय बेसिक गरज आहे.आणि त्यासाठी अनेक बिजनेस होणार डिजिटल मार्केटिंग शिकलेल्या मुलांचा शोध घेत असतात.

आपल्याला मुलांचा शोध घेतात का? डिजिटल मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया आणली प्यार कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टी आहेत.जगातला 80 टक्के ग्राहक इंटरनेटवर कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग सध्या खूप गरज आहे. मुंबई पुणे ठाणे नाशिक यासारखे ठिकाणी तुम्हाला जॉबची गॅरंटी देणारे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा आधार घ्या तीन महिन्यांपासून एक वर्षांपर्यंत असते. दहा हजार रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत इतके असते. आणि जॉब मध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपयांपासून तीस हजार रुपयांपर्यंत पेमेंट मिळू शकतो. एवढेच काय कोर्स करून तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंगची फॉर्म ही सुरु करू शकता .

नर्सिंग :-

नर्सिंग करायचे असेल तर तुम्हाला बारावीनंतर नीट द्यावी लागेल आणि च्या स्कोर नुसार तुम्हाला तुमच्या आवडते कोणीच भेटेल आणि आवडती कॉलेज भेटल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला चार वर्षाची बीएससी नर्सिंग करावी लागेल तुम्हाला जॉब भेटेल. सुरू करू शकता मेडिकल प्रोफेशनल ची गरज भासूल आहे हजारो नवीन मुलं मुली मेडिकल क्षेत्रात जॉबला लागले नंतर तुम्ही हे कोर्सेस करू शकता तर सायन्स बॅकग्राऊंड आणि बऱ्याच ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागू शकते पण ते कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल मेडिकल रक्त लघवी तपासणी केंद्र मध्ये जॉब मिळू शकतात नोकरी तुम्हाला तुमच्या कोर्सच्या पात्रतेनुसार 15000 पासून 50000 पर्यंत पेमेंट मिळू शकतात.

ग्राफिक डिझाईन :-

ग्राफिक डिझायनर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्हाला आधी कोर्स करावे लागेल. त्यानंतर केल्यावर तुम्हाला कुठेतरी जॉब भेटेल. त्यासाठी तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेऊन तुम्हाला हे स्किल शिकायला लागेल. आणि स्किल शिकल्यानंतर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटेल. आणि जॉब भेटल्यानंतर तुम्ही स्वतःचे एक ऑफिस सुद्धा ओपन करू शकता.

चौथा ग्राफिक डिझाईन हा कोर्स डिजिटल मार्केटिंग पोर्टल इंटरटेनमेंट हौसेस फोटो स्टुडिओ मोठमोठे युट्युब चॅनेल अशा ठिकाणी खूप म्हणजे खूप गरज असते. पण मित्रांनो लक्षात घ्या ग्राफिक डिझाईन म्हणजे न्यू फोटो एडिटिंग तुमच्याकडे खास क्रिएटिव्ह आयडिया असणे गरजेचे आहे. नॉलेज घेण्याची तयारी आणि त्या जोडीला उत्तम क्रिएटिव्हिटीचा ज्ञान असेल तर या क्षेत्रावर तुम्ही राज करू शकता. तुमच्या स्क्रीनुसार सुरुवातीला किमान 20 हजारापासून ते 50 हजारांपर्यंत तुम्ही पेमेंट मिळू शकतात.

व्हिडिओ एडिटिंग :-

व्हिडिओ एडिटिंग फक्त कोर्स अगदी दहा हजारापासून स्टार्ट होते व्हिडिओ एडिटिंग आजकाल नवनवीन यूट्यूब चैनल न्यूज मीडिया स्टुडिओ सिनेमा हाऊस फोटो स्टुडिओ अशा कितीतरी ठिकाणी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर ची गरज असते.लग्नातले व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर शंभर टक्के फोटो स्टुडिओच्या मालकाला व्हिडिओ शकतात. पण महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुमचं मन क्रिएटिव्ह पाहिजे पोरांचे एडिटिंग बघून सिनेमाचा डायरेक्टर त्याचा फॅन झाला आहे. तुमच्या हातात असा एखादा chance येऊ शकतो.तुम्ही घरी बसूनही करू शकता त्यामध्ये तुम्हाला 25 हजारापासून एक लाखापर्यंत पेमेंट होऊ शकतो.त्यासाठी योग्य कोर्स आणि इन्स्टिट्यूट साठी इंटरनेटची मदत घ्या.हा आता जर तुम्हाला एडिटिंग बद्दल आवड असेल बेसिक एडिटिंग शिकायचं असेल आणि सुद्धा करायचा असेल तर आपले विषय भारीच ऑप्शन पण तुमच्यासाठी खुला असेल आता त्यासाठी तुमच्यावर तुम्हाला काम करायची सवय असेल तर तुम्ही आम्हाला आमचे इंस्टाग्राम ला फेसबुक करू शकता किंवा अगदी तिथे पण कमेंट करू शकतामध्ये आपण या क्षेत्रांना धरूनच ऍडव्हान्स फोटो सिनेमॅटिक विडिओतं त्याची माहिती घेणार आहोत त्या दृष्टीने आता जे लोक पाहून उचलतील तेच लोक पुढे जाऊन मिलियन डॉलरचा जॉब किंवा व्यवसाय करू शकते.

व्हिडिओ एडिटिंग शिकायची जर असेल तर, तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूट म्हणजे जाऊन ती स्किल करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला फोटोशॉप, बरेचसे टूल तुम्हाला शिकावे लागतील. त्यानंतर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये किंवा स्वतःच्या बिझनेस सुद्धा टाकू शकता. तुम्ही पण तुम्हाला त्यासाठी आधी खूप मेहनत घ्यावी लागेल. अशाच एका व्हिडिओ एडिटिंग असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि त्यामध्ये एक मुलगा होता. आणि त्या मुलाला की जीएफ चे केजीएफ चित्रपटाचे मालकाने त्यांचा तो कीजिब चित्रपट व्हिडिओ एडिटिंग साठी त्या मुलाला दिलेल्या आला होता. असा तुम्हालाही एक चान्स भेटू शकतो. आणि तुमच्या करिअरला एक त्यांना भेटू शकते.

मग चला तर मित्रांनो आज आपण ही माहिती पाहिली की बारावीनंतर करिअर कसे करावे आणि त्यासाठी कोण कोणती पावले उचलावी लागतात आणि आजच्या काळामध्ये जर तुम्ही चांगला निर्णय घेतला बारावीनंतर तर तुमचे भविष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकते आणि तुमच्या करिअरला एक टर्निंग पॉईंट भेटू शकतो आणि जर तुम्ही आमच्या ब्लॉगवर आला असाल तर आमच्या ब्लॉगला कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आम्ही चांगली माहिती शेअर केलेली आहे ही तुमच्या मित्राला मदत करेल आणि एखाद्याचे करिअर घडेल अशी आशा करतो आणि चला तर आपण असा पुन्हा एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये भेटणारच आहोत .

TAGGED:
Share This Article
Leave a comment
error: Content is protected !!